व्याघ्ररत्न धारण करा आणि नोकरी-धंद्यातील संकट कायमचे दुर करा

  नोकरी आणि व्यवसायात (In jobs and business)येणाऱ्या अडचणींसाठी ज्योतिष तज्ज्ञ व्याघ्ररत्न घालण्याची शिफारस करतात. व्याघ्ररत्न (tiger gem)हे सर्वात प्रभावशाली रत्नांपैकी (gem) एक मानले जाते.

  ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत (gem) कोणताही ग्रह कमजोर असेल, ज्यामुळे त्या व्यक्तीला समस्या येत असतील तर अशा व्यक्तीला त्याच्या राशी आणि कुंडलीनुसार रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. रत्न धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील समस्या कमी होतात. तसेच अशुभ ग्रह नक्षत्रांच्या त्रासांपासूनही सुटका (Gemstones) मिळते.

  कोणते रत्न धारण करावे, ज्यामुळे व्यक्तीला नोकरी आणि व्यवसायात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळते.

   

  व्याघ्ररत्न कसे आहे – (Tiger Ratna)

  व्याघ्ररत्नावर पिवळे आणि काळे पट्टे असतात. व्यवसाय आणि करिअरसाठी हे रत्न परिधान करणे शुभ मानले जाते.

  रत्न कधी घालावे – (gem)

  ग्रहाच्या प्रभावामुळे एखादी व्यक्ती कर्जात बुडालेली असेल आणि नोकरी किंवा व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर त्या व्यक्तीने व्याघ्ररत्न धारण करावे. कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला तर्जनी किंवा अनामिकामध्ये व्याघ्ररत्न धारण करणे शुभ मानले जाते.

  व्याघ्ररत्न धारण केल्याचे फायदे – (Tiger Ratna)

  ज्योतिषशास्त्रानुसार, व्याघ्ररत्न करिअरमध्ये खूप लवकर आणि सकारात्मक परिणाम देणारे मानले जाते. या रत्नाचे वैशिष्ट्य म्हणजे ते व्यावसायिकांना अनेक फायदे देते. हे रत्न धारण करताच त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. व्याघ्ररत्न धारण केल्याने व्यक्ती सन्मान आणि प्रगतीची नवीन उंची गाठते.