मिथुन साप्ताहिक राशिभविष्य दि. २६ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ ; दुपारनंतर शारीरिक व मानसिक दृष्ट्या अनुकूलता जाणवेल

    मिथुन (Gemini):

    प्रतिस्पर्धी आणि वरिष्ठांशी वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. आनंददायक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक खर्च होईल. व्यवसायात वातावरण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य पण चांगले असेल. दुपारनंतर शारीरिक व मानसिक दृष्ट्या अनुकूलता जाणवेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. धनप्राप्तीचे योग आहेत. परिवारात सुख शांती नांदेल.