साप्ताहिक राशिभविष्य दि. ०५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०२१ : पदोन्नती होण्याची शक्यता आहे

    वृषभ (Taurus):

    आपल्यासाठी नफा कमावण्यासाठी मंगळवार ‘हा’ खास दिवस आहे. आपणास पाहिजे असलेली नोकरी मिळाल्यामुळे आनंद होईल. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. कोर्टाशी संबंधित बाबींमध्ये तुमचा फायदा होईल. रोजगाराच्या दिशेने प्रगती होईल. मन उपासधारणेत असेल. मित्रांशी संबंध सुधारतील. नव्या लोकांना भेटाल. कार्यालयात स्वत:वर नियंत्रण ठेवा. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. तुम्ही तुमचे प्रत्येक काम अगदी सहज पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल.