वृषभ साप्ताहिक राशिभविष्य दि. २६ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ ; आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल, समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल

    वृषभ (Taurus) :

    हा आठवडा शुभ फलदायी आहे. व्यवसायात अनुकूल स्थिती. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सरळ पार पडतील आणि त्यांच्यापासून लाभ होईल. दांपत्य जीवनात आनंद दरवळेल. नवीन कार्याच्या आयोजनासाठी चांगला काळ. सामाजिक आणि आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. एखाद्या मनोरम्य स्थळी जाण्यासाठी सहलीचे आयोजन कराल.