झोपताना बायकोला मिठीत (his wife in his arms) घेऊन तर झोपा ; होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

पार्टनरच्या मिठीत झोपयाचे फायदे (benefits his wife in his arms) जर तुम्ही वाचले तर तुम्ही आजपासूनच पार्टनरच्या मिठीत झोपायला सुरूवात कराल. जसे की, जे पती किंवा पत्नी एकमेकांच्या मिठीत झोपतात त्यांना झोप चांगली लागते (Husbands and wives who sleep in each other's arms love sleep better).

  तुमची पत्नी (Wife) तुमच्या मिठीत झोपत (his wife in his arms) असेल किंवा झोपायची मागणी (demands sleeping with you) करत असेल तर हा तुमच्यासाठी चांगलाच फायद्याचा सौदा ठरणार आहे. कारण जर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या (partner) मिठीत झोपत नसाल तर ही सवय (habit) बदला. पार्टनरच्या मिठीत झोपायला सुरुवात करा.

  कारण पार्टनरच्या मिठीत झोपयाचे फायदे (benefits his wife in his arms) जर तुम्ही वाचले तर तुम्ही आजपासूनच पार्टनरच्या मिठीत झोपायला सुरूवात कराल. जसे की, जे पती किंवा पत्नी एकमेकांच्या मिठीत झोपतात त्यांना झोप चांगली लागते (Husbands and wives who sleep in each other’s arms love sleep better). झोप ही शरीरासाठी खूप आवश्यक आहे.

  दिवसाला ७ ते ८ तास झोप झालीच पाहिजे. तज्ज्ञ असे म्हणतात की जर तुम्ही तुमच्या पार्टनरला कवटाळून झोपत असाल तर ते तुमच्यासाठी फायद्याचे आहे. असे केल्याने नाते मजबूत होते. याचबरोबर अनेक फायदे तुम्हाला मिळतील. यामुळे तुम्ही तणावमुक्त होता.

  डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पत्नीला चिटकून झोपण्यामुळे त्यांच्या शरीरात ट्रायटॉन हार्मोन्स सक्रिय होतात, ज्यामुळे चांगली झोप येते. रात्री बायकोला चिटकून झोपल्यामुळे दिवसभराचा कंटाळा दूर होतो आणि तणाव देखील कमी होतो.

  बायकोला चिटकून झोपण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्यांची रात्री झोपेमध्ये सारखी हलण्याची किंवा वाकडे तिकडे होण्याची सवय असते ती सवय आपोआप बंद होते आणि ही सवय बंद करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. एकमेकांना चिटकून झोपल्याने दोघांमधील प्रेम वाढते आणि दोघेही आपल्या आयुष्यात आनंदी राहतात.

  दिवसभरात अनेक घटना घडत असतात ज्या तुम्हाला ताण देतात. त्यामुळे तुम्हाला नीट झोप येत नाही. यामुळे जर तुम्ही तुमच्या पार्टनरला कवटाळून झोपाल तर तुम्हाला सुरक्षित वाटते. तुम्हाला शांत झोप लागते. रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. तुमचे आरोग्य चांगले राहते.

  असे झोपल्याने आपल्या मेंदूत काही केमिकल्स रिलीज होतात ज्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच तुमचा थकवा दूर होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते. तुम्हाला दुसऱ्या दिवशी ताजेतवाने वाटेल तसेच तुमची बुद्धी तल्लख होते.

  जे लोक मिठी मारून एकत्र झोपतात त्यांची बुद्धी इतर लोकांपेक्षा तल्लख असते असे एका सर्वेनुसार समोर आले आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे त्याला एकत्र राहणे आवडत नाही. तुमच्या जोडीदाराला स्पर्श केल्याने तुमच्या धिवृक्क ग्रंथीना कॉर्टिसोल थांबवायचा सिग्नल मिळतो.

  याने तुम्हाला शांत वाटते आणि चांगली झोप येते. वेदना निघून जातात आणि अराम मिळतो. जर तुम्हाला तणाव आणि वेदनांपासून दूर राहायचे असेल तर आपल्या जोडीदाराला कवटाळून नक्की झोपा.