केशर खाणे का महत्वाचे आहे महिलांसाठी?

    केशरचा वापर अनेक पदार्थांमध्ये चव आणि सुगंधासाठी केला जातो. त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी केशरचा वापर केला जाऊ शकतो. क्रोकस सॅटिव्हस नावाच्या फुलापासून केशर काढले जाते. केशर कर्करोगासारख्या घातक रोगापासून संरक्षण करते.

    झोप येत नसेल तर जेवणात केशर घाला. मेंदूचे आरोग्य राखते. एका संशोधनानुसार केशर अल्झायमरच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. गरोदरपणात केशराचे सेवन केल्यास नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते. महिलांनी केशर पाण्यात मिसळून प्यायल्यास मासिक पाळीच्या समस्येपासून आराम मिळतो.

    पोटदुखी, वेदना, अनियमित मासिक पाळी यापासून सुटका मिळेल. केशर कोमट पाण्यात भिजवून सोडा. हे पाणी सकाळी प्या, अनेक आजार टाळता येतात. यामुळे सूज कमी होते. चेहरा चमकतो. केसही निरोगी राहतात. केस गळणे कमी होते. केशरचे पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते. पुरळ कमी होते, तसेच केशरच्या सेवनाने मानसिक स्वास्थ्य चांगले राहते.

    केशरमुळे नैराश्य, चिंता, तणाव कमी होतो.केशर पचनशक्ती सुधारते. यामध्ये असलेले यु पेप्टिक तत्व पचनशक्ती मजबूत करते.पोटात गॅसची समस्या कमी होते. केशर दृष्टी वाढवते. मोतीबिंदू प्रतिबंधित करते.