गुडबाय २०२०

गुडबाय २०२०नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सज्ज,विक्रमगडमधील फार्म हाऊसला मुंबईकरांची पसंती
अमोल सांबरे, विक्रमगड: दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्षाच्या स्वागतासाठी(new year celebration) पर्यटक(tourists in vikramgad) सज्ज झाले आहेत. कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर पर्यटक निवांत व शांत ठिकाणी येण्यासाठी पसंती देत आहेत. सोमवारपासून विक्रमगड परिसरातील फार्महाऊस मुंबईच्या पर्यटकांनी फुलू लागले आहेत. वेळेवर येणाऱ्या पर्यटकांसाठी फार्महाऊसमध्ये जागा नसल्याचे फार्म व रिसॉल्ट मालकांनी सांगितले. ज्यांना येथे आज येता आले नाही त्यांनी अगोदरपासुनच
Advertisement
Advertisement
Advertisement
