महाराष्ट्र

Kangana Ranawatवादग्रस्त अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिचे वादग्रस्त वक्तव्यं
कंगणाच्या या वादग्रस्त विधानावरुन सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीकेची झोड उठत आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिच्याकडून पुरस्कार परत घ्या असा संतप्त सूर उमटत आहे. वाद आणि कंगणा हे एक प्रकारचे समीकरण आता झाले आहे. त्यामुळं कंगणा बोलण्यापेक्षा आता ती बरळली असा नाराजीचा सूर, आण संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन येत आहेत