meeting at sahyadri

सह्याद्री अतिथीगृहामध्ये(Sahyadri Guest House) नीति आयोगासोबत बैठक(Meeting) सुरु आहे. या बैठकीच्या प्रारंभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांनी नीति आयोगाच्या टीमचे स्वागत केले.

    मुंबई : सह्याद्री अतिथीगृहामध्ये(Sahyadri Guest House) नीति आयोगासोबत बैठक(Meeting) सुरु आहे. या बैठकीच्या प्रारंभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांनी नीति आयोगाच्या टीमचे स्वागत केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत नक्की काय चर्चा आणि निर्णय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

    नीति आयोगाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, सदस्य रमेश चंद, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, उपाध्यक्ष, एनआयसीडीसी अभिषेक चौधरी, वरिष्ठ सल्लागार ॲना रॉय,सिनिअर स्पेशालिस्ट सुभाष ठुकराल, रिसर्च ऑफिसर इशिता थमन तसेच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व प्रमुख विभागांचे सचिव उपस्थित आहेत.