मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ८.३० वाजता जनतेशी साधणार संवाद

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ८ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून आज आमदारकीची शपथ घेतली आहे. त्या पार्श्वभुमीवर ते आज जनतेशी काय

 मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ८.३० वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून आज आमदारकीची शपथ घेतली आहे. त्या पार्श्वभुमीवर ते आज जनतेशी काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.