नवभारत e चर्चा – आज संध्याकाळी ५ वाजता खासदार मनोज कोटक यांच्यासोबत गप्पा

मुंबई: आज नवभारत e चर्चा या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात खासदार मनोज कोटक आपल्याशी गप्पा मारणार आहेत. नवभारतच्या फेसबुक पेजवर आज ५.०० वाजता ते कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळातील आव्हानांवर भाष्य करणार

 मुंबई: आज नवभारत e चर्चा या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात खासदार मनोज कोटक आपल्याशी गप्पा मारणार आहेत. नवभारतच्या फेसबुक पेजवर आज ५.०० वाजता ते कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळातील आव्हानांवर भाष्य करणार आहेत. तेव्हा नवभारतच्या फेसबुक पेजला नक्की व्हिजिट द्या. 

नवभारतच्या फेसबुक पेजची लिंक – https://www.facebook.com/enavabharat/