‘नवभारत e चर्चा’ – आज दुपारी ३.३० वाजता, फेसबुक लाईव्हद्वारे खासदार नवनीत राणा यांच्याशी बोलण्याची संधी

‘नवभारत -e चर्चा’ या नवभारतच्या फेसबुक लाईव्हच्या कार्यक्रमात आज दुपारी ३.३० वाजता, खासदार नवनीत राणा जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या काळात नोकरी करणाऱ्या महिलांना उपलब्ध

‘नवभारत -e चर्चा’  या नवभारतच्या फेसबुक लाईव्हच्या कार्यक्रमात आज दुपारी ३.३० वाजता, खासदार नवनीत राणा जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या काळात नोकरी करणाऱ्या महिलांना उपलब्ध असलेल्या संधींबाबत त्या बोलणार आहेत. तुम्हीही तुमचे प्रश्न नवभारतच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून त्यांना विचारू शकता.

नवभारतच्या फेसबुक पेजची लिंक – https://www.facebook.com/enavabharat/