‘नवभारत -e चर्चा’ – कोरोनामुळे उद्भवलेल्या शेतीविषयक समस्यांवर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांचे मार्गदर्शन

नवभारत -e चर्चा या फेसबुकवरील नवभारतच्या वेबिनारमध्ये कोरोनामुळे उद्भवलेल्या शेतीविषयक समस्यांवर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांचे आज ३.३० वाजता मार्गदर्शन लाभणार

 नवभारत -e चर्चा या फेसबुकवरील नवभारतच्या वेबिनारमध्ये कोरोनामुळे उद्भवलेल्या शेतीविषयक समस्यांवर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांचे आज ३.३० वाजता मार्गदर्शन लाभणार आहेत. नवभारतच्या फेसबुक पेजला अवश्य भेट द्या.

फेसबुक पेजची लिंक – https://www.facebook.com/enavabharat/