‘नवभारत e चर्चा’ – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आज उपस्थिती

‘नवभारत e चर्चा’ या फेसबुक लाईव्हच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आज उपस्थिती लाभणार आहे. नवभारतच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून ते लॉकडाऊनमधील आव्हानांबाबत

 ‘नवभारत e चर्चा’ या फेसबुक लाईव्हच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आज उपस्थिती लाभणार आहे. नवभारतच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून ते लॉकडाऊनमधील आव्हानांबाबत ३.३० वाजता मार्गदर्शन करणार आहेत. तुम्हीही त्यांना आपले प्रश्न विचारू शकता.

नवभारतच्या फेसबुक पेजची लिंक – https://www.facebook.com/enavabharat/