नवभारत e चर्चा – आज ३.०० वाजता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साधणार संवाद

मुंबई: आज नवभारत e चर्चा या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आपल्याशी गप्पा मारणार आहेत. नवभारतच्या फेसबुक पेजवर आज ३.०० वाजता ते कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळातील

  मुंबई: आज नवभारत e चर्चा या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आपल्याशी गप्पा मारणार आहेत. नवभारतच्या फेसबुक पेजवर आज ३.०० वाजता ते कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळातील आव्हानांवर भाष्य करणार आहेत. तेव्हा नवभारतच्या फेसबुक पेजला नक्की व्हिजिट द्या. 

नवभारतच्या फेसबुक पेजची लिंक – https://www.facebook.com/enavabharat/