‘नवभारत e चर्चा’ – आज दुपारी ३.३० वाजता, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल साधणार जनतेशी संवाद

‘नवभारत -e चर्चा’ या नवभारतच्या फेसबुक लाईव्हच्या कार्यक्रमात आज दुपारी ३.३० वाजता, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनामुळे राजकीय क्षेत्रातील

 ‘नवभारत -e चर्चा’  या नवभारतच्या फेसबुक लाईव्हच्या कार्यक्रमात आज दुपारी ३.३० वाजता, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनामुळे राजकीय क्षेत्रातील बदलांबाबतच्या लोकांच्या प्रश्नांना ते आज उत्तर देणार आहेत. तुम्हीही त्यांना आपले प्रश्न विचारू शकता.

नवभारतच्या फेसबुक पेजची लिंक – https://www.facebook.com/enavabharat/