‘नवभारत Lockdown Vibes’ वेबिनार सीरिजमध्ये आज ५ वाजता मेघना एरंडे आणि जान्हवी प्रभु अरोरा लाईव्ह

मुंबई : ‘नवभारत Lockdown Vibes’ या वेबिनार सीरिजमध्ये आज संध्याकाळी ५ वाजता मिमिक्री आर्टीस्ट मेघना एरंडे आणि गायिका जान्हवी प्रभु अरोरा लाईव्ह असणार आहेत. नवभारतच्या फेसबुक पेजवर

 मुंबई : ‘नवभारत Lockdown Vibes’ या वेबिनार सीरिजमध्ये आज संध्याकाळी ५ वाजता मिमिक्री आर्टीस्ट मेघना एरंडे आणि गायिका जान्हवी प्रभु अरोरा लाईव्ह असणार आहेत. नवभारतच्या फेसबुक पेजवर जाऊन लॉकडाऊनच्या काळातले मनोरंजन या विषयावर तुम्ही या दोन्ही कलाकारांशी गप्पा मारू शकता. https://www.facebook.com/enavabharat/  या फेसबुक पेजवर तुम्हाला मेघना एरंडे आणि जान्हवी अरोरा यांच्याशी तुम्हाला संवाद साधता येणार आहे.