गोपीनाथ मुंडेच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर कोणताही जाहीर कार्यक्रम नाही : पंकजा मुंडे

मुंबई : गोपीनाथ मुंडेच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर कोणताही जाहीर कार्यक्रम नाही, गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना रक्तदानाचे आवाहन करत कोरोना काळात रक्ताचा तुटवडा, मी गोपीनाथ गडावर सोशल डिस्टन्सिंग पाळून भेटी घेणार आहे अशी माहिती माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत तगडी स्पर्धा होती पराभवाचे आत्मचिंतन करणार आहे. कोणतीही निवडणूक कठीण समजूनच लढावी मला विजय आणि पराभवाचाही अनुभव समोर तीन पक्ष एकत्र असतील तर आम्ही सतर्कपणे लढू असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

केंद्रात प्रभारी पदाची जबाबदारी दिल्यानंतर माध्यमांशी प्रथमच संवाद साधताना त्यांनी नव्याजबाबदारी बाबत भाष्य केले. त्या म्हणाल्या की, कोणत्याही राज्यात महिलेला नेतृत्वाची संधी मिळाली, तर कौतुकच असते भाजपमध्ये अत्यंत सक्षमपणे महिला काम करत असल्याचे त्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींचे फिट इंडिया पाळले गेल्या काही वर्षांत वजन वाढले होते व्यापांमुळे तब्येतीकडे लक्ष देणे जमले नाही, मात्र सहा महिन्यात वजन कमी केले आता २०१४ प्रमाणे वजन कमी  झाल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केल तेव्हा अभिनंदनही केले ठाकरे सरकारला टार्गेट करण्याचा मुद्दा नाही, मात्र हे जनतेच्या मनातले सरकार नाही भाजप सक्षम विरोधीपक्षाची भूमिका बजावणार असल्याचे  पंकजा मुंडे म्हणाल्या.