नवभारत e चर्चा – आज खासदार पूनम महाजन साधणार संवाद

नवभारत e चर्चा - या नवभारतच्या फेसबुक पेजवरील लाईव्ह कार्यक्रमात आज खासदार पूनम महाजन उपस्थित राहणार आहेत. कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे आलेल्या आव्हानांबाबत पूनम महाजन आज ५.०० वाजता बोलणार आहेत.

 नवभारत e चर्चा – या नवभारतच्या फेसबुक पेजवरील लाईव्ह कार्यक्रमात आज खासदार पूनम महाजन उपस्थित राहणार आहेत. कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे आलेल्या आव्हानांबाबत पूनम महाजन आज ५.०० वाजता बोलणार आहेत. तेव्हा नवभारतच्या फेसबुक पेजला भेट द्यायला विसरु नका.

पेजची लिंक – https://www.facebook.com/enavabharat/