नवभारत Lockdown Vibes -2 या वेबिनारमध्ये आज ५ वाजता एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांंची उपस्थिती

नवभारत Lockdown Vibes -2 या वेबिनारमध्ये आज ५ वाजता एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांची उपस्थिती लाभणार आहे. कोरोनाच्या कळात प्रशासनासमोर असलेल्या आव्हानांबाबत ते बोलणार आहेत.

 नवभारत Lockdown Vibes -2 या वेबिनारमध्ये आज ५ वाजता एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांची उपस्थिती लाभणार आहे. कोरोनाच्या कळात प्रशासनासमोर असलेल्या आव्हानांबाबत ते बोलणार आहेत. लोकांच्या प्रश्नांना उत्तरेही देणार आहेत.तुम्हीही तुमचे प्रश्न नवभारतच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून त्यांना विचारू शकता.

नवभारतच्या फेसबुक पेजची लिंक – https://www.facebook.com/enavabharat/