uddhav thakre

कोरोनाची लस येईपर्यंत मास्क हीच आपल्यासाठी लस आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.कोरोनाविरुद्धचा लढा निर्णायक वळणावर आला आहे. लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर व हातांची स्वच्छता अशी "मां कसम" सर्वांनी घ्यावी असे प्रतिपादन त्यांनी केले.

कोरोनाची लस येईपर्यंत मास्क हीच आपल्यासाठी लस आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.कोरोनाविरुद्धचा लढा निर्णायक वळणावर आला आहे. लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर व हातांची स्वच्छता अशी “मां कसम” सर्वांनी घ्यावी असे प्रतिपादन त्यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरेपीसाठीच्या अफेरेसिस युनिटचे उद्घाटन ऑनलाइन प्रणालीने केले. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.