अशी नवरी पाहिजे राव ! नवरीचा लग्नमंडपातला जबरदस्त डान्सचा व्हिडीओ एकदा पहाच…

सोशल मीडियावर सध्या एका नवरीचा व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. लग्नात डान्स करणाऱ्या वधूंचा डान्स तर आपण अनेकदा पाहिला असेल. पण, हा काहीसा हटकाच.

सोशल मीडियावर सध्या एका नवरीचा व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. लग्नात डान्स करणाऱ्या वधूंचा डान्स तर आपण अनेकदा पाहिला असेल. पण, हा काहीसा हटकाच. मराठमोळ्या शृंगारात केलेला जबरदस्त डान्स एकदा पहाच… तुम्हालाही वाटेल अशीच नवरी पाहिजे राव !

 

या व्हिडिओत एक वधू हटके डान्स करताना दिसत आहे. अर्थात हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा, ही वधू लग्नमंडपात येत होती.  माळरानावर पार पडलेल्या या लग्नात नवरीने धरलेल्या ठेका पाहून नवरदेवाकडे फक्त पाहत राहण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता.