राज्यात शनिवारी १९३१ कोरोनाबाधित; ९ रुग्णांचा मृत्यू

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या सध्या स्थिर आहे. राज्यात आज १९३१ कोरोनाच्या  नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण १९५३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात बीए. ५ व्हेरीयंटचे १४ रुग्ण तर बीए. २.७५ चे ३५ रुग्ण आढळले आहेत.

    मुंबई – राज्यात आज१ हजार ९३१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ९५३ रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज ९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ११ हजार ८७५ सक्रिय रुग्ण आहेत.

    राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या सध्या स्थिर आहे. राज्यात आज १९३१ कोरोनाच्या  नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण १९५३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात बीए. ५ व्हेरीयंटचे १४ रुग्ण तर बीए. २.७५ चे ३५ रुग्ण आढळले आहेत.राज्यात बीए. ५ व्हेरीयंटचे १४ रुग्ण तर बीए. २.७५ चे ३५ रुग्ण – राज्यात बीए. ५ व्हेरीयंटचे १४ रुग्ण तर बीए. २.७५ चे ३५ रुग्ण आढळले आहे. यामुळे बीए. ५ व्हेरीयंटची रुग्णसंख्या २७२ आणि बीए. २.७५ ची रुग्णसंख्या २३४ वर गेली आहे.