Corona in Nagpur has the highest number of post-50 patients in the list of dead

मुंबईत आज नोंद झालेल्या २२९३ रुग्णांपैकी २२०९ म्हणजेच ९६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ८६१ बेड्स असून त्यापैकी ५१६ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ६० रुग्ण ऑक्सिजनवर, १०८ रुग्ण आयसीयूमध्ये तर १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

    मुंबई: मुंबईत सध्या ५१६ रुग्ण आहेत. (Mumbai Corona) त्यापैकी ६० रुग्ण ऑक्सिजनवर, १०८ रुग्ण (108 patients on oxygen) आयसीयूमध्ये तर १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोना रुग्णांचा शोधासाठी चाचण्या (orders to increase tests) वाढवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात १७ हजार १३९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २२९३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात १३.३७ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज एका मृत्यूची नोंद झाली आहे. १७६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    मुंबईत आज नोंद झालेल्या २२९३ रुग्णांपैकी २२०९ म्हणजेच ९६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ८६१ बेड्स असून त्यापैकी ५१६ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ६० रुग्ण ऑक्सिजनवर, १०८ रुग्ण आयसीयूमध्ये तर १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. मुंबईत पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्णांची नोंग झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली.