गावराई येथे ओव्हरलोड चिरे वाहतूक करणारा डंपर पलटी, रस्ताप्रश्नी प्रशासनाचे दुलक्ष न्याय कुणाकडे मागायचा

    सिधुदुर्ग : सिधुदुर्गनगरी ८ हेदुळ ते चंदगड कडे जाणाराओव्हरलोड चिरे वाहतूक करणारा डंपर गावराई देऊळवाडी येथे उतारावर भरधाव वेगाने रस्त्याच्या वळणाचे भान न ठेवता चालकाच्या दुलक्षाने ओव्हरलो पलटी झाला सुदैवाने नजिकअसलेल्या घरात घुसला असता तर किव्हा डंपर मध्ये अन्य कोणी नसल्यामुळे जीवितहानी होऊ शकते नाही, प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही याची दखल न घेतल्यामुळे याबाबतचा न्याय कुणाकडे मागावा असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे .

    कुडाळ तालुक्यातील गावराई येथे सकाळी आठच्या दरम्यान डंपर क्रमांक एम एच झिरो सात एक्स 1267 हा हे दोन येथून चिरे घेऊनसडा रस्त्यावरून सुखाच्या दिशेने येत होताधनगर वाडी उताराच्या रस्त्यावर चालकाने गाडी सुसाट सोडून दिल्यामुळे वळणावर सदरची गाडीपलटी झाली सुदैवाने या रस्त्याला गीत असलेल्या परब यांच्या घरामध्ये गेली असती किंवा डंपर मध्ये कोणी अन्य व्यक्ती नसल्यामुळे मोठा अनर्थ घडू शकला नाहीतेरे वाहतूक करणारा डंपर क्रमांक एमएच ०७ एक्स १२६७यामध्ये दोन ब्रास चा खनी कर्म महसुल विभागाचा परवाना असतो परंतु सदरच्या डंपर मध्ये ५०० पेक्षा जास्त चिरे भरले होते, त्यामुळे महसूल विभागाने रितसर पचनामा करूनदंडात्मक कारवाई तसेच विनापरवाना डंपर वाहतूक करणारा चालकावर सिधुदुर्गनगरी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे सदरची घटना गावचे पोलीस पाटील स्वप्निल वेंगुलेकर यांना समजतात त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सिंधुदुर्गनगरी पोलीस सहाय्यक पोलीस अधिकारी कोल्हटकर यांना याची कल्पना दिली, तसेच गावराई सरपंच सोनल शिरोडकर, कसाल मंडळ अधिकारी तेली, तलाठी कांबळी यांनाही याबाबतची कल्पना देण्यात आली.
    हेदूळ गावराई ते चंदगडच्या दिशेने चिरे वाहतूक करणारा हा डंपर क्रमांक एम एच ०७ एक्स १२६७मधून पाचशेपेक्षा अधिक चिरे भरलेले होते अशी प्रत्यक्षदशी पाहणी पंचनाम्यात घेतल आहे सततच्या या अवजड महसूल पासा पेक्षा जास्त चिरे वाहतूक करणारे अनेक डंपर गोवा कर्नाटक कोल्हापूर किंवा अन्य ठिकाणी जिरे वाहतूक करतात यापूर्वी तीन ते चार वेळा अशा प्रकारचे अपघात होण्याचे प्रकार घडले आहेत त्यानुसार प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती वस्तीतून भरदाव रोड वाहतूक करणारे डंपर बंद करावेत अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे

    गावराई धनगरवाडी सडा ते ग्रामपंचायत मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या या रस्त्यावरून वाहतूक होत असल्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून गेल्या तिन चार वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून झालेला हा रस्ता या अवजड वाहतुकीमुळे वाहने चालविण्यास धोकादायक झाला आहे जागोजागी खड्डे पडले आहेत तसेच या अवजड वाहनामुळे धनगरवाडी खरी, देऊळवाडी व अन्य गावातील वस्त्यांमधून जाणारे येणारे अन्य वाहन चालक तसेच पादचारी यांना चालणे धोक्याचे झाले आहे सदरची चिरे वाहतूक अवजड वाहतूक बंद करावे धनगरवाडी सडा येथील असलेली वेडी वाकडी वळणे ही धोक्याची असून याबाबत रस्ते विकास प्राधिकरण यांनी येथून अवजड वाहतूक करण्यास निर्बंध घालावे याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदने दिली आहेत त्यानुसार सदरच्या रस्त्यावर वेडी वाकडी वळणे अवजड वाहतूक करण्यास धोकादायक असे फलकही लावण्यात आले आहेत, परंतु दर दिवशी सतत मोठ्या प्रमाणात डंपरची होणारी ही वाहतूक ग्रामस्थांना जीवघेणी ठरू लागली आहे या प्रश्नी येथील ग्रामस्थांनी रस्ते विकास प्राधिकरण प्रादेशिक, परिवहन विभाग वाहतूक शाखा, जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच ग्रामपंचायत यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी अर्ज सादर केले आहेत परंतु प्रशासन याकडे कधी लक्ष देणार? असा असावा येथील ग्रामस्थांनी केला आहे, याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास ओरलोड आणि अवजड वाहतूक बंद न झाल्यास ग्रामस्थांना न्यायासाठी आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे

    याबाबतच्या घटनेचा कसाल मंडळ अधिकारी श्री तेली, तलाठी श्री कांबळे यांनी दंडात्मक कारवाई साठी पंचनामा घातला आहेघटनेची खबर समजतात ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच संजय आयरे ग्रा.प. सदस्य प्रणिता मेस्त्रीआणि गावातील ग्रामस्थांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली, तसेच सिंधुदुर्ग नगरी पोलीस दूरक्षेत्र विभागाचे सहाय्यक पोलीस अधिकारी कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मुंढे हे अधिक तपास करत आहेत