Rape of a young woman by luring her for marriage

पुण्यातील कात्रज परिसरात धक्कादायक घटना समोर आली असून, १५ वर्षाच्या मुलीबरोबर तिचाच वडिलांनी बॅट टचचा प्रयत्न केला अन् मुलीने विरोध केल्यानंतर तिच्या गालाला गरम इस्त्रीचा चटका दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कात्रज येथील १५ वर्षाच्या मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पुणे: पुण्यातील कात्रज परिसरात धक्कादायक घटना समोर आली असून, १५ वर्षाच्या मुलीबरोबर तिचाच वडिलांनी बॅट टचचा प्रयत्न केला अन् मुलीने विरोध केल्यानंतर तिच्या गालाला गरम इस्त्रीचा चटका दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कात्रज येथील १५ वर्षाच्या मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ४३ वर्षाच्या नराधम वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगी ही शाळेत जाते. दरम्यान, शाळेत जाण्यासाठी ती कपड्यांना इस्त्री करत होती. यावेळी तिचे वडिल पाठिमागून आले व तिला बॅड टच करण्यास सुरूवात केली. तिने विरोध केला व जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करुन तिच्या बॅगेमधील पुस्तके फाडून टाकली. त्यानंतर तिला पुन्हा बॅड टच केल्यावर तिने बापाला ढकलून दिले. तेव्हा त्याने गरम इस्त्रीचा चटका तिच्या गालाला देऊन मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. उपनिरीक्षक थले तपास करीत आहेत.