फडणवीसांच्या सागर बंगल्यावर शिंदे-फडणवीसांमध्ये बैठक सुरु

या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा होत असल्याची शक्यता आहे. दरम्याम राधाकृष्ण विखे पाटील हे ही सागर बगल्यावर दाखल झाले आहेत.

    मुंबई- फडणवीसांच्या सागर बंगल्यावर शिंदे-फडणवीसांमध्ये गेल्या दिड तासापासून बैठक सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा होत असल्याची शक्यता आहे. दरम्याम राधाकृष्ण विखे पाटील हे ही सागर बगल्यावर दाखल झाले आहेत. ( सविस्तर बातमी थोड्याच वेळात…)