Why did my marriage take place in a poor house? Considering such a question, the reason for the suicide of a depressed girl became clear

पोलिसांनी दोन्ही शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवले आहे.या संदर्भात काशी मीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या संपर्क साधला असता पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.

    मीरा भाईंदर: मीरा भाईंदर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. काशी मीरा पोलिस ठाणे हद्दीतील गौरव गॅलक्सि,नित्यानंद नगर शांती गार्डन परिसरात मध्ये राहणाऱ्या आईनी आपल्या पोटाच्या सहा वर्षाच्या मुलीला घेऊन टेरेस वरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दोन्ही शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवले आहे.या संदर्भात काशी मीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या संपर्क साधला असता पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.