Accused surrendered if stabbed in the head with a shovel over an immoral relationship argument

कैलास मेश्राम व नरेश गेडेकर यांच्यामध्ये शेतातच वादविवाद सुरु झाला. विवादाचे पर्यावसन हाणामारीपर्यंत गेल्याने आक्रमक झालेल्या नरेशने हातातील फावड्याने कैलासच्या डोक्यावर वार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्या घडवून आणल्यानंतर कैलास मेश्राम याने स्वत: गडचिरोली पोलीस ठाणे गाठीत स्वत:ला पोलिसांच्या स्वाधिन केले.

    गडचिरोली : दोन व्यक्तींच्या विवाद थेट मारहाणीत होत एका व्यक्तीने दुस-यावर फावड्याने वार (One person shoots another ) करुन हत्या (Murder) केल्याची घटना ४ जुलै रोजी मंगळवारी शहरापासून जवळच असलेल्या पुलखल (Pulkhal ) येथे उघडकीस आली. हत्येनंतर सदर आरोपीने थेट गडचिरोली पोलीस ठाणे गाठीत आत्मसमर्पण (Surrender at Gadchiroli Police Thane) केले. अनैतिक संबंधातून सदर हत्या घडून आल्याची चर्चा सुरु आहे. नरेश गेडेकर (रा. पुलखत)( Naresh Gedekar) (resident of Pulkhat) असे आरोपीचे नाव आहे.

    प्राप्त माहितीनुसार पुलखल येथील कैलास मेश्राम व नरेश गेडेकर यांच्यामध्ये शेतातच वादविवाद सुरु झाला. विवादाचे पर्यावसन हाणामारीपर्यंत गेल्याने आक्रमक झालेल्या नरेशने हातातील फावड्याने कैलासच्या डोक्यावर वार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्या घडवून आणल्यानंतर कैलास मेश्राम याने स्वत: गडचिरोली पोलीस ठाणे गाठीत स्वत:ला पोलिसांच्या स्वाधिन केले. गडचिरोली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत घटनास्थळ गाठले. मृतकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत. सदर हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे बोलल्या जात आहे.