Anil Deshmukh , NCP, former home minister, navrashtra,

मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि २० जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मागीतली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत देशमुख व नवाब मलिक यांना मतदानासाठी उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली होती(After denying permission for Rajya Sabha, now in Deshmukh Court for Legislative Council elections).

    मुंबई :  मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि २० जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मागीतली आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत देशमुख व नवाब मलिक यांना मतदानासाठी उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली होती(After denying permission for Rajya Sabha, now in Deshmukh Court for Legislative Council elections).

    अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या एकल खंडपीठासमोर अर्ज केला. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १५ जून रोजी ठेवली आहे. या अर्जात देशमुख यांनी २०जून रोजी बाँडवर सोडण्याची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांना परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता येईल.