औरंगाबादेतील ‘तीस-तीस’ घोटाळ्यात अंबादास दानवेंचे नाव?१९ जानेवारीला मोठा गौप्यस्फोट करणार दानवेंचा इशारा, काय आहे ‘तीस-तीस’ घोटाळा? वाचा…  

औरंगाबाद येथे गेल्या वर्षी 'तीस तीस' घोटाळा गाजला होता. या घोटाळ्यात आता इंडीने एंट्री घेतली आहे. या घोटाळ्याची माहिती ईडीने मागितली असून या घोटाळ्याचा तपास आता इंडी करणार असल्याची माहिती आहे. या घोटाळ्यात मुख्य आरोपी म्हणून संतोष राठोडला अटक केली असून त्याच्या डायरीत काही राजकीय नेत्यांची नावे असल्याने खळबळ उडाली आहे.

  औरंगाबाद– औरंगाबाद (Aurngabad) शहरातील बजाज नगर परिसरामधील शिवस्मारक रामलीला मैदानावर 19 ते 25 जानेवारी 2023 रोजी कथाकार ह भ प रामानाचार्य श्री रामरावजी ढोक महाराज हे श्री राम कथा सांगणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेता अंबादास दानवे (Abmadas danve) यांनी दिली आहे ज्या  राज्यामध्ये मध्ये 40 रावणाचा डोकं आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यातून जास्त गद्दार या रावणाच्या डोक्याला लागलेले आहे. अशा ठिकाणी ही कथा आम्ही आयोजित केले असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले आहे ही कथा पश्चिम मतदारसंघात होत असून या कथेला अजित पवारांना (Ajit pawar) सुद्धा आमंत्रण दिल्याचे त्यांनी सांगितले.

  डायरीत राजकीय नेत्यांची नावे…

  दरम्यान, औरंगाबाद येथे गेल्या वर्षी ‘तीस तीस’ घोटाळा गाजला होता. या घोटाळ्यात आता इंडीने एंट्री घेतली आहे. या घोटाळ्याची माहिती ईडीने मागितली असून या घोटाळ्याचा तपास आता इंडी करणार असल्याची माहिती आहे. या घोटाळ्यात मुख्य आरोपी म्हणून संतोष राठोडला अटक केली असून त्याच्या डायरीत काही राजकीय नेत्यांची नावे असल्याने खळबळ उडाली आहे. यात राज्यातील एका बड्या नेत्याचेदेखील नाव असल्याचे पुढे आले आहे. हा घोटाळा मोठा असल्याने ईडीने औरंगाबाद ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या घोटाळा प्रकरणाची माहिती होती. मागवली असून या घोटाळ्याचा तपास ईडी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या डायरीमध्ये असलेल्या अनेक नावांची चौकशी केली जाणार असल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात तीस-तीस घोटाळ्यांतर्गत अनेक डायरीत राजकीय नेत्यांची नावे असल्याची माहितीदेखील पुढे आली आहे.

  घोटाळ्यात दानवेंचे नाव?

  औरंगाबाद, पैठण तालुक्यामध्ये घडलेल्या 30 घोटाळ्यामध्ये पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव आले असल्याचा प्रश्न त्यांना केल्यावर ते म्हणाले की, मला असे वाटते हा तुमचा शोध आहे याचा कुठे उल्लेख नाही कुठे लिखाण नाही हा तुमचा शोध आहे. याचा कुठेही अधिकृत पेपर नाही माझा या विषयाची कुठेही संबंध नाही. मी साधा शिवसैनिक आहे मला राहायला स्वतःचे घर नाही मी वडिलांच्या घरात राहतो तुम्ही बरेच लोक माझ्या घरी येत असतात. आज नाही वर्षानुवर्ष आपण येत असतात तुम्हाला सर्व स्थिती माहित आहे मला असं वाटतं बँका उपलब्ध आहे सगळं अकाउंट समोर असते मी अशा कोणत्याही डबल ट्रिबल चारपट होणाऱ्यावर विश्वास ठेवत नाही. असे लोक येतात मी त्यांना परत सांगत असतो झटपट श्रीमंत होण्याच्या मार्गात पडू नका असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, याचा तपास झाला तरी माझे हरकत काहीच नाहीये त्यांनी तपास करावा, असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.

  साडेतीनशे कोटीपेक्षा अधिक घोटाळा…

  या घोटाळ्यात वेगवेगळ्या डायऱ्या सापडल्या. यात तब्बल साडेतीनशे कोटीपेक्षा अधिक घोटाळा झाल्याची माहिती समोर येत आहे, मोठी फसवणूक झाल्याची माहिती मिळाली. तसेच डायरीत अनेक राजकीय नेत्यांची नावे पोलिसांना सापडली. यात एका बड्या नेत्याचे देखील नाव आहे. तसेच या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी येथील बिडकीन पोलिसात संतोष राठोडसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आ संतोष हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे दरम्यान, हा मोठा घोटाळा असून यांची व्याप्त असल्याचे तपासात पुढे आले आहे. या घोटाळ्याचा तपास हा आर्थिक गुन्हे शाखेला आला होता. शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली शेतकऱ्यांना जास्त मोबदल्याचे दाखवून त्यांच्याकडून पैसे घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा केली होती. यासाठी त्याने काही आरोप डीएमआयसीसाठी हजारो एजंटदेखील नेमले होते. यात शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करण्यात परिसरातील गावाची रक्कम या घो आली होती. याचा मोठा मोबदला अडकली. मात्र पैसे घेऊन राठोडने शेतकऱ्यांना मिळाला होता. हे हेरून यातील मुख्य आरोपी राठोड याला अटक करण्यात आली आहे.