raju shetti

स्वाभिमानी विद्यार्थी परिषद व MPSC समन्वय समिती यांच्या वतीने गुरुवार सकाळी १० वाजता खानविलकर पेट्रोल पंप पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोलीस भरती, सरळसेवा आणि तलाठी भरतीसाठी शेकडो विद्यार्थ्यांचा "आक्रोश मोर्चा" काढणार आहेत. (Aakrosh Morcha) यावेळी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांस येणाऱ्या अडचणी तसेच पोलीस भरती सरळसेवा आणि तलाठी भरती का होत नाही. किंवा भरतीस विलंब का होत आहे. या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

    कोल्हापूर : तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरतीसाठी (Police Recruitment, Talathi Recruitment) तयारी करताय का? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण पोलीस भरती आणि तलाठी भरतीसाठी तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यासाठी (MPSC Student) कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Group Kolhapur) यासाठी गुरुवारी विशेष एक मोहिम हाती घेतली आहे. गुरुवारी कोल्हापुरात सकाळी दहा वाजता स्वाभिमानी विद्यार्थी परिषद व स्वाभिमानी संघटनाकडून एमपीएससीच्या विद्यार्थ्यासाठी आंदोलन (MPSC Student) करण्यात येणार आहे.

    दरम्यान, यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय (Collector office Kolhapur) येथे पोलीस भरती, सरळसेवा आणि तलाठी भरतीसाठी शेकडो विद्यार्थ्यांचा “आक्रोश मोर्चा” काढणार आहेत. स्वाभिमानी विद्यार्थी परिषद व MPSC समन्वय समिती यांच्या वतीने गुरुवार सकाळी १० वाजता खानविलकर पेट्रोल पंप पासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोलीस भरती, सरळसेवा आणि तलाठी भरतीसाठी शेकडो विद्यार्थ्यांचा “आक्रोश मोर्चा” काढणार आहेत. (Aakrosh Morcha) यावेळी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांस येणाऱ्या अडचणी तसेच पोलीस भरती सरळसेवा आणि तलाठी भरती का होत नाही. किंवा भरतीस विलंब का होत आहे. या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

    त्यामुळं या आंदोलनात एमपीएससीच्या विद्यार्थ्या तसेच पोलीस भरती, सरळसेवा आणि तलाठी भरती होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असं स्वाभिमानी विद्यार्थी परिषद व MPSC समन्वय समिती यांच्या वतीने करण्यात आलं आहे.