अकोला स्थानकात विनायक राऊत यांच्यासमोर भावना गवळी येताच; ठाकरे गटाकडून ‘गद्दार…’ अशी घोषणा

    अकोला स्थानकात एकाचवेळी खासदार विनायक राऊत यांच्यासमोर भावना गवळी येताच ठाकरे गटाकडून ‘गद्दार…अशी घोषणा करण्यात आली. यावेळी भावना गवळींसोबत असलेल्या समर्थकांनीही त्यांना प्रत्युत्तर करत घोषणा केल्या. पण काही काळ वातावरणामध्ये तणाव होता. पण त्या दोघांनी अकाच ट्रेन मधून प्रवास केला.