Maharashtra Politics : विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती; केंद्रातील बड्या नेत्यांचा समावेश

शपथविधी सोहळ्याआधी भाजपकडून विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.