एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना भाजप कवडीची किंमत देत नाही; भास्कर जाधव यांची टीका

नवी मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचा प्रचाराची सभा पार पडली, यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव उपस्थित होते. त्यांनी बोलताना ठाण्याच्या जागेवरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजप कवडीची किंमत देत नसल्याची टीका केली.

    नवी मुंबई : नवी मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचा प्रचाराची सभा पार पडली, यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव उपस्थित होते. त्यांनी बोलताना ठाण्याच्या जागेवरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजप कवडीची किंमत देत नसल्याची टीका केली.
    तर दहा वर्षात जनेतेची झालेली फसवणूक यामुळे आम्ही नाममात्र उमेदवार असून, ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली असून, जनताच सरकार उलथवून टाकेल अशी टीका जाधव यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर केली आहे.