BMC

तर, व्हायरल ताप आणि कोरोनाची लक्षणे जवळपास सारखीच असल्याने पावसाळ्यात योग्य ती सावधगिरी बाळगावी, असं तज्ञांनी सांगितलयं.

    देशात मान्सूनचं आगमन झालंय. काही दिवसातच राज्यातही पाऊस सुरू होईल. पावसाळ्यात खोकला, सर्दी, ताप यासारखे आजार पसरतात, शरीरात आळस आणि विषाणूजन्य तापाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

    स्वच्छतेची विशेष काळजी घ्या तसेच ताप किंवा आळस असल्यास दुर्लक्ष न करता तपासणी करा असं महापालिकेतर्फे सांगण्यात आलयं. तर, व्हायरल ताप आणि कोरोनाची लक्षणे जवळपास सारखीच असल्याने
    पावसाळ्यात योग्य ती सावधगिरी बाळगावी, असं तज्ञांनी सांगितलयं.