Bullock carts strayed in Sangli race; The bullock carts passed over the bodies of the three

सांगली जिल्ह्यातील पलूस येथील यात्रेतील बैलगाडी शर्यतीत अपघात घडला आहे. बैलगाडी भरकटत अंगावर आल्याने ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत(Bullock carts strayed in Sangli race; The bullock carts passed over the bodies of the three).

    जखमींना पलूस येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून सोडून देण्यात आले आहे. गाडीचा जू अचानक मोडल्याने गाडी भरटकल्याने हा अपघात झाला. त्यावेळी हे तरुण पुढे गेलेल्या गाड्या बघण्यात त्याचे मोबाईल वर चित्रिकरण करण्यात व्यस्त होते.

    सुदैवाने कोणालाही कोणत्याही प्रकारची गंभीर इजा झाली नाही. पलूस येथील धोंडीराज महाराज यात्रेनिमित्त या बैलगाडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.