उद्योगपती गौतमी अदानी यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, चर्चांना उधाण

आज अचानक उद्योगपती गौतमी अदानींनी (Gautami Adani) घेतली उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली आहे, त्यामुळं तर्कवितर्क लढविले जात असून, भेटीचे कारण मात्र समजू शकले नाही. त्यामुळं चर्चांना उधाण आलं असून या दोन महत्त्वाच्या व्यक्तीमध्ये भेट का? झाली असावी, असं तर्कवितर्क लढविले जात आहेत.

    मुंबई : सध्या राज्यात दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) राजकारण तापले असताना, आणि शिवसेना व शिंदे (Shivsena and shinde group) गट ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना, आज अचानक उद्योगपती गौतमी अदानींनी (Gautami Adani) घेतली उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली आहे, त्यामुळं तर्कवितर्क लढविले जात असून, भेटीचे कारण मात्र समजू शकले नाही. त्यामुळं चर्चांना उधाण आलं असून या दोन महत्त्वाच्या व्यक्तीमध्ये भेट का? झाली असावी, असं तर्कवितर्क लढविले जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर उद्योगपती गौतमी अदानी यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.