मंत्रिमंडळ दोघांचेच, मात्र मागील एक महिन्यात शासन निर्णय साडे सातशे   

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) या दोघांनी शपथ घेऊन एक महिना होऊन गेला आहे. तरी सुद्धा अजून मंत्रिमंडळा का होत नाहीय, वर विरोधकांनी टिका केली आहे. मंत्रिमंडळ (Cabinet ministers) दोघांचेच मात्र मागील एक महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदें (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामांचा धडाका सुरु करत, एका महिन्यात सातशेच्यावर शासन निर्णय घेतले आहेत.

    मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर त्यांनी शिंदे गट स्थापन करत भाजपाबरोबर सरकार स्थापन केले. यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) पदभार स्विकारला तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी जबाबदारी घेतली. आमदारांच्या (MLA) बंडानंतर आता खासदार आणि नगरसेवकांनी (MP and corporators) शिंदे गटात सामील होण्याचा सपाटा लावला आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) या दोघांनी शपथ घेऊन एक महिना होऊन गेला आहे. तरी सुद्धा अजून मंत्रिमंडळा का होत नाहीय, वर विरोधकांनी टिका केली आहे. मंत्रिमंडळ (Cabinet ministers) दोघांचेच मात्र मागील एक महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदें (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामांचा धडाका सुरु करत, एका महिन्यात सातशेच्यावर शासन निर्णय घेतले आहेत.

    दरम्यान, एकीकडे शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रेतेची टांगती तलावर आहे, यामुळं मंत्रिमंडळा विस्तारासाठी विलंब होत आहे, यावरुन विरोधकांनी टिका केली असून, दोनजणांचे जम्बो कॅबिनेट अशी खिल्ली उडविली आहे. मात्र मागील एक महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदें (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामांचा धडाका सुरु करत, जलदगतीने सातशेच्यावर निर्णय घेतले आहेत.