Chief Minister Uddhav Thackeray's attack on Kirit Somaiya

कश्मीरी पंडित धोक्यात असताना तोंडाला टॉमॅटो सॉस लावून बसणाऱ्यांना सुरक्षा देता असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट भाजप नेते किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) विराट सभेत उद्धव ठाकरे यांनी बाजपचा खरपूस समाचार घेतला(Chief Minister Uddhav Thackeray's attack on Kirit Somaiya).

    कश्मीरी पंडित धोक्यात असताना तोंडाला टॉमॅटो सॉस लावून बसणाऱ्यांना सुरक्षा देता असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट भाजप नेते किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) विराट सभेत उद्धव ठाकरे यांनी बाजपचा खरपूस समाचार घेतला(Chief Minister Uddhav Thackeray’s attack on Kirit Somaiya).

    टिनपाटांना जनतेच्या पैशावर सुरक्षा कशासाठी? तिकडे कश्मीरी पंडित धोक्यात आहेत, त्यांची सुरक्षा करायची नाही. या भोक पडलेल्या टीनपाटांना वाय आणि झेड सुरक्षा द्यायची कशाला? असा सवाल उद्दव ठाकरे यांनी उपस्थित केला.

    सरकारी कार्यालयात घुसून राहुल भट्टला गोळ्या घातल्या. तिथे हनुमान चालीसा म्हणायची का. ते मारून जायच्या आत अतिरिकेक्यांचा खात्मा केला जातोय. आता काश्मिरी पंडितांसोबत जे सुरू आहेत ते काश्मिर फाईल्सचं पुढचं पान आहे का

    महागाई वाढली, लाज नाही, लज्जा नाही, कर्तृत्व नाही, हे तुमचं हिदूत्व आहे. संभाजीनगरमध्ये ओवैसी गेला औरंगजेबाच्या थडग्यावर नतमस्तक झाला. हे सगळं आत्ताच दिसलं का? आमच्या हिंदुत्वाचे मोजमाप घेणारे तुम्ही कोण? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.