Cloudburst in Beed Water everywhere

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे (Cloudburst in Beed).

    बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे (Cloudburst in Beed).

    सावरगाव, मलिंबा, आष्टी या गावांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसाने गावातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे.

    मोठा पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे नुकसान देखील झाले आहे. तर काही पिकांना फ्टका बसलाय. अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडाली आहे.