one state one registration : आता घरबसल्या करता येणार दस्त नोंदणी, देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Devendra Fadnavis News: राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यात कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे.