जूनध्ये राज्यात… कोरोनाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठे वक्तव्य

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांना कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे(Corona Health Minister Rajesh Tope made a big statement).

    जालना : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांना कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे(Corona Health Minister Rajesh Tope made a big statement).

    कोरोनाची चौथी लाट जून आणि जुलैमध्ये येण्याची शक्यता आहे. जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले.

    जून आणि जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट अधिक प्राणघातक वाटत असेल, तर केवळ लसीकरणानेच जीव वाचतील. लसीकरणाचे प्रमाण वाढवणे हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे काम असेल. याबाबत आरोग्य विभाग अत्यंत जागरूक असून लसीकरणाचे काम करत आहे.