मोठी बातमी! खासदार संजय राऊतांविरोधातील ईडीची याचिका ऐकण्यास न्यायालयाचा नकार

ईडीने संजय राऊतांच्या जामीनावर हरकरत घेत, थेट उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तसेच जामीन बेकायदेशीर असल्याचं ईडीने म्हणत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे, पण ईडीच्या याचिकेवर सुनावणी देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे किंवा खासदार संजय राऊतांविरोधातील ईडीची याचिका ऐकण्यास न्यायालयाचा नकार दिला आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत 102 दिवस तुरुंगात होते.

    मुंबई – खासदार संजय राऊत (sanjay raut) यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी (Patra chwal case) अटक थेट बेकायदेशीर ठरवत पीएमएलए कोर्टानं ईडीला धक्का दिला होता. यामुळे ईडीच्या (ED) तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 9 नोव्हेंबर 2022 रोजी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला होता आणि संजय राऊत 102 दिवसानंतर तुरुंगाबाहेर आले. पण यावेळी ईडीने संजय राऊतांच्या जामीनावर हरकरत घेत, थेट उच्च न्यायालयात (high court) दाद मागितली आहे. त्यामुळं इडीनं संजय राऊतांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, यावर आज सुनावणी पार पडत आहे.

    दरम्यान, ईडीने संजय राऊतांच्या जामीनावर हरकरत घेत, थेट उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तसेच जामीन बेकायदेशीर असल्याचं ईडीने म्हणत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे, पण ईडीच्या याचिकेवर सुनावणी देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे किंवा खासदार संजय राऊतांविरोधातील ईडीची याचिका ऐकण्यास न्यायालयाचा नकार दिला आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत 102 दिवस तुरुंगात होते. यानंतर ते 9 नोव्हेंबर 2022 रोजी तुरुंगातून बाहेर आले. यावेळी ईडीने राऊतांच्या जामीनावर हरकत घेत उच्च न्यायालयात याचिका केली होती.

    दरम्यान, राऊतांचा जामीन रद्द होण्यासाठी ईडी पूर्ण प्रयत्न करणार आहे. राऊत यांच्याविरोधात पुरावे असूनही सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिल्याचं सांगत ईडीनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र आता जी माहिती समोर येत आहे की, ईडीच्या याचिकेवर सुनावणी देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे किंवा खासदार संजय राऊतांविरोधातील ईडीची याचिका ऐकण्यास न्यायालयाचा नकार दिल्याने ईडीला धक्का बसला आहे.