केतकी चितळे विरोधात धुळ्यात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे धुळे जिल्ह्यात तालुका पोलीस ठाण्यात केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे(Crime filed against Ketki Chitale in Dhule).

    सध्या टीकेची धनी ठरलेली अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल अक्षय पर्यंत पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी धुळे ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी तालुका पोलिस ठाण्यात केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    केतकी चितळे व भाजपचा आयटी सेल दोन समाजात तेढ निर्माण करून जातीय दंगल भडकवण्याचे काम करीत असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.