Dhananjay Munde- Karuna Munde: ‘मुलं तुमची म्हणता मग करुणा…’; कोर्टाच्या सवालाने धनंजय मुंडेंची कोंडी

धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी आवाज उठवला आहे. दरम्यान वांद्रे कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना दर महिना 2 लाखांची पोटगी देण्याचे निर्देश दिले होते.