दोंडाईचा वरवाडे नगरपालीका निवडणुक २०२२ प्रभाग आरक्षण सोडत-प्रतीक्षा आज संपली….

आज येथे दोंडाईचा वरवाडे नगरपालीका-२०२२ च्या सार्वत्रिक निवडणुक प्रक्रियेचा भाग म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पालिका सभाग्रुहात प्रभाग आरक्षण सोडत प्रकिया शाळेतील लहान मुलांच्या हातुन चिठ्ठी काढून पारदर्शीपणे पार पाडण्यात आली.

  दोंडाईचा : आज येथे दोंडाईचा वरवाडे नगरपालीका-२०२२ च्या सार्वत्रिक निवडणुक प्रक्रियेचा भाग म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पालिका सभाग्रुहात प्रभाग आरक्षण सोडत प्रकिया शाळेतील लहान मुलांच्या हातुन चिठ्ठी काढून पारदर्शीपणे पार पाडण्यात आली.

  यावेळी दुपारी अकरा वाजता बोलवलेल्या सभाग्रुहात अप्पर जिल्हाधिकारी रोहयो श्री गोविंदा दाणशे , नगरपालीकेचे मुख्याधिकारी डॉ.प्रविण निकम, उप मुख्याधिकारी हर्षल भामरे,प्रशासकीय अधिकारी शिवाजी मराठे, गावातील लोकप्रतिनिधी कमलेश वालेचा, गिरधारीलाल रूपचंदानी, दौलतराव सुर्यवंशी, राजू देशमुख,नरेंद्र गिरासे,दयाराम कुवर, प्रविण महाजन, ॲड.एकनाथ भावसार, ॲड.मुन्ना मराठे,भरतरी ठाकुर, पिंटुभाऊ महाजन,कुष्णा नगराळे,रवि पाटील,भुपेंद्र धनगर,जितू गिरासे सर, शैलेश सोनार,संजय तावडे, दादाभाई कापुरे, कालू नगराळे, संजय पाटील,एसकुमार चैनानी,प्रदीप शिंदे, भोला कापुरे आदी उपस्थित होते.

  यावेळी प्राथमिक शाळेतील लहान विद्यार्थी गणेश भरवाड, गौरव राजेंद्र पवार, सुरू कदम आदींच्या हातुन आरक्षण सोडत प्रक्रीया पार पाडण्यात आली. खालील प्रमाणे प्रभाग नुसार आरक्षण सोडण्यात आले आहे.

  प्रभाग – ०१ ०१-अ – सर्वसाधारण महिला

  ०१ – ब – सर्वसाधारण

  प्रभाग – ०२

  ०२-अ–अनु.जमाती जनरल

  ०२-ब–सर्वसाधारण महिला

  प्रभाग–०३

  ०३-अ–अनु.जाती जनरल

  ०३-ब–सर्वसाधारण महिला

  प्रभाग –०४

  ०४-अ–अनु.जाती महिला

  ०४-ब–सर्वसाधारण

  प्रभाग –०५

  ०५-अ–सर्वसाधारण महिला

  ०५-ब–सर्वसाधारण

  प्रभाग–०६

  ०६-अ–सर्वसाधारण महिला

  ०६-ब–सर्वसाधारण

  प्रभाग –०७

  ०७-अ–सर्वसाधारण महिला

  ०७-ब–सर्वसाधारण

  प्रभाग –०८

  ०८-अ–सर्वसाधारण महिला

  ०८-ब–सर्वसाधारण

  प्रभाग–०९

  ०९-अ–सर्वसाधारण महिला

  ०९-ब–सर्वसाधारण

  प्रभाग –१०

  १०-अ–सर्वसाधारण महिला

  १०-ब–सर्वसाधारण

  प्रभाग –११

  ११-अ–अनु जमाती महिला

  ११-ब–सर्वसाधारण

  प्रभाग–१२

  १२-अ–अनु.जमाती महिला

  १२-ब–सर्वसाधारण

  प्रभाग –१३

  १३-अ–अनु जमाती जनरल

  १३-ब–सर्वसाधारण महिला,असे

  एकूण जागा २६ साठी

  अनु जाती सर्वसाधारण-०१

  अनु जमाती महिला-०२

  अनु जमाती सर्वसाधारण-०२

  सर्वसाधारण महिला-१०

  सर्वसाधारण -१० सोडत जाहीर करण्यात आली आहे. तरी ज्या नागरिकांना हरकती- सुचना मांडायच्या असतील त्यांनी १५ जुन ते २१ जुनपर्यंत मुख्याधिकारी यांच्याकडे किंवा निवडणुक कार्यालय अथवा संबधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर कराव्यात, असे जाहीर करण्यात आले आहे.