
विकास पाठक म्हणजे ‘हिंदुस्थानी भाऊ’ह्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे, सतत वादागस्त विधानाने चर्चेत असणारे हिंदुस्थानी भाऊने बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेना गटात प्रवेश केला असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जाऊन हा प्रवेश झाला, तसेच प्रेवश घेताना अभिजीत अडसूळ, लालचंद राजपूत, रोहन राणे हे देखील तेते उपस्थित होते.
हिंदुस्थातन भाऊ बदल थोड्क्यात माहिती
‘हिंदुस्थानी भाऊ‘ हे नाव गेल्या दोन – तीन वर्षापासून सोशल मिडिया वर व्हायरल होत दिसत येत आहे त्याच बरोबर लहान पासून मोठ्या पर्यंत सगळ्य़ाचे तोंडात हिंदुस्थानी भाऊ असे ऐकला व बघायला मिळते. ‘हिंदुस्थानी भाऊ‘ चे खर नाव तर विकास पाठक आहे, पण सोशल मिडियावर हिंदुस्थानी भाऊ किेेंवा भाऊ म्हणून ओळखल जातो. तसेच टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम हिंदुस्थानी भाऊ नावाने तो प्रसिद्ध आहे.इन्स्टाग्रामवर त्याचे 1.4 दशलक्ष फॉलोवर्स आहेत.तर फेसबुकवर ‘हिंदुस्थानी भाऊ‘ या पेजवर 1.1 दशलक्ष फॉलोवर्स आहेत. हिंदुस्तानी भाऊ बिग बॉसच्या सीझन 13 मध्येही दिसून आला होता. त्याआधी सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ आहेत. ज्यामध्ये तो अश्लाघ्य भाषा वापरण्यासाठी फेमस आहे. 13 जानेवारी 2022 मध्ये हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप आहे.