Akhēra navanīta rāṇānvirōdhāta baccū kaḍūn̄cā umēdavāra jāhīra; mahāyutīta binasalē; prahārakaḍūna ṭhākarē gaṭācyā'yā' nētyālā umēdavārī amarāvatīmadhyē baccū kaḍū āṇi navanīta rāṇā yān̄cyātīla āga vijhatā vijhēnā aśī paristhitī jhālī āhē. Prahāracyā umēdavārāmuḷē ātā mahāyutīta pēca nirmāṇa jhālā āhē. Navanīta rāṇā yān̄cē kāma prahāra saṅghaṭanā ajibāta karaṇāra nāhī, śivāya bhājapa āṇi śivasēnēcē lōka āpalyāsōbata asalyācanhī baccū kaḍūnnī sāṅgitalaṁ hōtaṁ. Amravati Loksabha Navneet Rana: Amarāvatī lōkasabhā matadārasaṅghāmadhyē bhājapanē navanīta rāṇā yānnā umēdavārī jāhīra kēlī āhē. Tyān̄cyā virōdhāta kām̐grēsasaha van̄cita āghāḍīnē umēdavāra ubhē kēlēlē āhēta. Tyātaca ātā mahāyutīmadhyē asalēlyā baccū kaḍūnnī svataḥcyā pakṣācā vēgaḷā umēdavāra niścita kēlā asūna umēdavārācaṁ nāvadēkhīla phāyanala jhālyācaṁ puḍhē ālēlaṁ āhē. Baccū kaḍūn̄cyā prahāra saṅghaṭanēcyā vatīnē umēdavāra ubhā kēlā jāṇāra asalyācē khudda kaḍūnnī jāhīra kēlē hōtē. Tyā umēdavārācaṁ nāva āja puḍhē yēta āhē. Ṭhākarē gaṭācē nētē dinēśa būba hē prahāra saṅghaṭanēcyā vatīnē amarāvatī lōkasabhēcī nivaḍaṇūka laḍhavaṇāra āhēta. Yābābata patrakāra pariṣadēdvārā adhikr̥ta māhitī dēṇyāta yēṇāra āhē, asē dēkhīla mādhyamānśī bōlatānā sāṅgaṇyāta ālē āhē. Bhājapanē navīnata rāṇā yānnā umēdavārī jāhīra kēlyānē baccū kaḍū nārāja āhēta. Rāṇānnī āmacyābaddala khālacyā bhāṣēta vidhānaṁ kēlēlī āhē, tyāmuḷē āmhī tyān̄cē kāma karaṇāra nāhī, ēkavēḷa rājakāraṇātūna bāhēra paḍū paṇa rāṇān̄cē kāma karaṇāra nāhī, aśī kāryakartyān̄cī bhāvanā asalyācē baccū kaḍūnnī sāṅgitalē hōtē. Svataḥ baccū kaḍūnnī vardhyātūna ubhē rāhāvē, aśī prahāracyā kāryakartyān̄cī bhāvanā āhē. Parantu amarāvatīmadhyē prahāracyā umēdavārāmuḷē pēca nirmāṇa hōṇāra āhē. Navīnata rāṇā yān̄cē kāma prahāra saṅghaṭanā ajibāta karaṇāra nāhī, śivāya bhājapa āṇi śivasēnēcē lōka āpalyāsōbata asalyācēhī baccū kaḍūnnī sāṅgitalaṁ hōtaṁ. Ēkīkaḍē bulaḍhāṇā lōkasabhā matadārasaṅghātūna vidyamāna khāsadāra pratāparāva jādhava yānnā śivasēnēnē umēdavārī jāhīra kēlī āhē, dusarīkaḍē mātra bulaḍhāṇyācē śivasēnā āmadāra san̄jaya gāyakavāḍa yānnī lōkasabhēsāṭhī apakṣa umēdavārī arja dākhala kēlā āhē. Mahāyutīmadhyē ēkāmāgōmāga baṇḍakhōṟyā uphāḷūna yēta asalyācē disūna yēta āhē. ज़्यादा दिखाएं 1,918 / 5,000 अनुवाद के नतीजे अनुवाद Finally announced the candidate of Bachu Kadu against Navneet Rana; Binsale in the Grand Alliance; Thackeray group's 'Ya' leader's candidacy from Prahar

अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यातील आग विझता विझेना अशी परिस्थिती झाली आहे. प्रहारच्या उमेदवारामुळे आता महायुतीत पेच निर्माण झाला आहे. नवनीत राणा यांचे काम प्रहार संघटना अजिबात करणार नाही, शिवाय भाजप आणि शिवसेनेचे लोक आपल्यासोबत असल्याचंही बच्चू कडूंनी सांगितलं होतं.

  Amravati Loksabha Navneet Rana : नवनीत राणांच्या उमेदवारीमुळे महायुतीमध्ये चांगलाच वाद पेटलेला पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेचे अडसूळ यांनी विरोधी भूमिका घेत अपक्ष निवडणूक लढवू, असा इशाराच दिला होता. त्यानंतर बच्चू कडूंनीदेखील जोरदार आक्षेप घेत आम्ही नवनीत राणांचा प्रचार करणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर आता तर थेट त्यांनी नवनीत राणांच्या विरोधात उमेदवारच जाहीर केला आहे. नवनीत राणांनी केलेल्या आरोपांमुळे नाराज बच्चू कडू यांनी मोठी भूमिका घेतल्याने महायुतीतील वाद चांगलाच चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.
  नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर
  अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेससह वंचित आघाडीने उमेदवार उभे केलेले आहेत. त्यातच आता महायुतीमध्ये असलेल्या बच्चू कडूंनी स्वतःच्या पक्षाचा वेगळा उमेदवार निश्चित केला असून उमेदवाराचं नावदेखील फायनल झाल्याचं पुढे आलेलं आहे.
  प्रहार संघटनेच्या वतीने उमेदवार
  बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेच्या वतीने उमेदवार उभा केला जाणार असल्याचे खुद्द कडूंनी जाहीर केले होते. त्या उमेदवाराचं नाव आज पुढे येत आहे. ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब हे प्रहार संघटनेच्या वतीने अमरावती लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. याबाबत पत्रकार परिषदेद्वारा अधिकृत माहिती देण्यात येणार आहे, असे देखील माध्यमांशी बोलताना सांगण्यात आले आहे.
  बच्चू कडू नाराज
  भाजपने नवीनत राणा यांना उमेदवारी जाहीर केल्याने बच्चू कडू नाराज आहेत. राणांनी आमच्याबद्दल खालच्या भाषेत विधानं केलेली आहे, त्यामुळे आम्ही त्यांचे काम करणार नाही, एकवेळ राजकारणातून बाहेर पडू पण राणांचे काम करणार नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे बच्चू कडूंनी सांगितले होते.
  बच्चू कडूंनी वर्ध्यातून उभे राहण्याची मागणी
  स्वतः बच्चू कडूंनी वर्ध्यातून उभे राहावे, अशी प्रहारच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु अमरावतीमध्ये प्रहारच्या उमेदवारामुळे पेच निर्माण होणार आहे. नवीनत राणा यांचे काम प्रहार संघटना अजिबात करणार नाही, शिवाय भाजप आणि शिवसेनेचे लोक आपल्यासोबत असल्याचेही बच्चू कडूंनी सांगितलं होतं.
  एकीकडे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे, दुसरीकडे मात्र बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीमध्ये एकामागोमाग बंडखोऱ्या उफाळून येत असल्याचे दिसून येत आहे.