हुपरीत चार चांदी दुकाने फोडली ; दुचाकीसह १० लाख रुपये किंमतीची कच्ची चांदी लंपास

    हुपरी : हुपरी येथे पोलीस ठाण्या्या हाके्या अंतरावर असलेल्या ांदी कारखानदार असोसिएशन्या गाळ्यातील ार ांदी दुकानांे शटर उकटून सोमवारी मध्यरात्री रात्री अज्ञात ोरट्यांनी सुमारे साडेनऊ लाख रुपये किंमतीी २४ किलो वजनाी की ांदी व रोख रक्कम लंपास केली. ससे कॉलनी येथे दारात लावलेली दुाकी ोरट्याने ोरून नेली. मोटारसायकल नेत असताना ार ते पा ोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. याबाबत हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून हुपरी शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. यावेळी श्वानपथकाला पाारण करून ोरट्यांा माग काढण्याा प्रयत्न करण्यात आला तसे ठसे तज्ञांनी घटनास्थळांहून नमुने घेतले आहेत.
    हुपरी इथं बस स्टँड्या नजीक ांदी कारखानदार असोसिएशन्या मालकीे दुकान गाळे आहेत. हे दुकान गाळे सुरज मगदुम, स्वप्निल मगदुम, नामदेव सुतार यांनी ांदी प्रक्रिया करणारे प्रेस मशीनसाठी तर नितीन हांडे यांनी डायनामिक शॉपसाठी दुकान गाळा भाड्याने घेतला आहे. मंगळवारी मध्यरात्री या मगदूम व सुतार यां्या दुकानां्या पाठीमागून खिडकीे गज कापून ांदी मालावर प्रक्रिया करायला ांदी व्यवसाईकांनी दिलेली २० किलो वजनाी की ांदी, नामदेव सुतार यां्या प्रेसमधील साडेार किलो की ांदी ोरट्यानी लंपास केली. नितीन हांडे यां्या डायनामिक शॉपमधुन ड्रॉवर मधील सुमारे ४ हजार रुपयांी रक्कम ोरून नेली. ही घटना सर्व दुकान मालकांना मंगळवारी सकाळी लक्षात आल्यानंतर त्यांनी हुपरी पोलीस ठाण्याला माहिती दिली. या घटनेबाबत सुरज मगदुम, स्वप्निल मगदुम, नामदेव सुतार, प्रल्हाद ससे यांनी हुपरी पोलिसांत अज्ञाताविरोधात तक्रार दिली आहे.

    श्वान पथक पाारण
    हुपरी पोलीसातील सहाय्यक फौजदार दिलीप तिवडे कॉन्स्टेबल विजय कांबळे व साताप्पा व्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाा पंनामा करून ोरट्यांा माग काढण्यासाठी श्वान पथकाला पाारण करण्यात आले. ठसे तज्ज्ञां्या पथकानेही घटनास्थळी येऊन ठशांे नमुने घेतले.